विडंबन आवडले.
नेत नाही तिला कोठे मी .. च्या ऐवजीकुठेच नाही नेत तिला मी
आणि
अता न तुझी सुटका यातून.. ऐवजी 'अता तुझी नच सुटका यातुन' किंवा 'अता न सुटका तुझी यातुनी' असे काही तरी हवे होते असे वाटले.... चालेल का?
छाया