मुलुंड - एरोली ब्रिजवर बसलेल्या प्रेमी युगूलातील तरुणाला मारहाण करुन

तरुणीला पळवून तिच्यावर चोघांनी बलात्कार करुन विक्रोळी स्टेशन जवळ

फ़ेकून दिले. १६ वर्षाची ती तरुणी........................

माधव काका अजून या विषयावर काही लिहिता येणार नाही. या बातमीने मन

सुन्न झाल आहे.तुम्हीच काय ति प्रतिक्रीया द्या. मि अजून काही लिहिण्याच्या

आणि विचार करण्याच्या मनस्थितीत नाही.