उत्कृष्ट शैली हा अर्धा भाग झाला. पण सांगण्यासारखा अनुभव असणे जरूरी आहे, आणि तो अरूणांकडे अगदी चोख आहे. ही माला अत्यंत वाचनीय बनली आहे, ती ह्या दोन्ही घटकांमुळे.