'माणसे....' ची थबकलेली गाडी पुन्हा सुरु झाली याचा आनंद आहे. परत एकदा दातार मास्तर, नानू बापट, प्रभाकर ही मंडळी भेटली आणि मिरासदारांच्या शब्दात सांगायचे तर 'त्यांचे रुक्ष, भकास आयुष्य पुन्हा एकदा अदभुततेने भरुन गेले!'