हेमन्त,
'मनोगत'वर स्वागत! रूबाई अर्थपूर्ण! संजोपच्या सूचनेचाही विचार व्हावा.
'हा प्रवाह वाहे मधुन शब्दगंगेचा' कसे वाटते? काऱण त्यामुळे 'नि: शब्दाची धून' आणखी अर्थपूर्ण होईल.
अर्थात आपल्या संकल्पना वेगळ्या असू शकतात.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
जयन्ता५२