आवडली गोष्ट, आधी कधी वाचनात नव्हती आली. साने गुरूजींच्या कथेत निसर्गाचे प्रेम, आदर्श वागणूक ह्याचे बाळकडू सोप्या भाषेत सांगितले आहे. मालिका अशीच चालू राहू दे काका.