चअंथरूण पाहून पाय नं पसरल्यामुळे हे शेतकरी कर्जाच्या सापळ्यात सापडले आहेत
माफ़ करा मीसा ,
पण मी आपल्या मताशी सहमत नाही. ज्या ठीकाणी २ -२ वर्ष पाउस पडत नाही तिथे शेतकरी काय करनार... संसार चालवण्यासाठी त्याला कर्जाशीवाय दुसरा मार्गच नसतो. पीक चांगल आल तर त्याला दर नसतो. इथे लोक ६ व्या वेतन आयोगासाठी संप करतात, त्यांनी काय करायचं... आणि संप केला तर नंदीग्राम आहेच...
इथे अंथरूणच नाही तर पाहून पाय पसरन्याचा प्रश्नच उरत नाही...
मृत व्यक्तीच्या श्रधान्जलि पेक्षा जिवंत यक्तिचा सत्कार महत्त्वाचा असं नव्हे का ?
सहमत..