आपण निनाद यांचे वकिलपत्र घेतले आहे की काय. हल्ली जो तो निनाद यांचे वकिलपत्र घेतोय. मी फक्त कुतुहल म्हणून फश्न विचारला. आपण मला लहान बनवून टाकलेत की. आणि हो तुम्हास कसे कळले मी प्रेमात वैगेरे पडलोय ते. मी तर आजन्म ब्रम्हचारी. आपण जे लिहीलेय ते न कळाण्याइतपत मी लहान नक्कीच नाही. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित न वाचता काहीही लिहील्याबद्दल आपल्याला धन्यवाद.
आपला
कॉ.विकि