रचून असल्या टुकार कविता छळे जरी 'खोडसाळ' त्यांना
कुणी न त्याची करीत "वा, वा", कुणी न देतात '
आपल्या कविता / बिडंबने टूकार असतात असा (गैर) समज का करून घेता? आमच्यासारखे वाचक स्वत:शीच हसून देतात की मनमूराद प्रतिसाद. तो आपणास पोचावा म्हणून आज टंकलिखित करत आहे इतकेच.
चायपाणी' कधी हवे ते बोला.