माफीजी,जेवणाचे नियम खूप आवडले.
कळत-नकळत मी कसा बोलून गेलो!वजन लपलेले तिचेही फोडले मी...
बांधले समजावण्यासाठी मला ते...वाढत्या मापात पट्टे तोडले मी?
हे मस्तच!
- कुमार