>लांगूलचालनाचा त्यांनी ठराव केला>जे जे लिहाल त्याला वा वा करू म्हणाले
>असे केले तर? (चु. भू.द्या. घ्या.)
हो. चालेल ना. मस्त. :-)माझा शेर वेगळा आहे आणि हाही चालेल :-)
प्रतिसादाबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे.