माधवराव,
स्पष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अहो मला ही गझल लिहायला अनेक वर्षं लागली.. मतला ३-४ वर्षांपूर्वी (चालीसकट) सुचला - खरं म्हणजे मला सुचलेला हा गझलचा पहिला मतला; पण पुढचं काही सुचेना.. अखेर एक-एक शेर सुचत गेला..

तुम्हांला नेहमीचा 'टच' वाटला नाही, याबद्दल मात्र मी विचार करेन... धन्यवाद पुनश्च. गैरसमज नसावा.

- कुमार