कुठे आहे बस? आपली नाही ती बस.
या ओळी फार पूर्वी दूरदर्शनवर ऐकल्या होत्या. त्यावेळी डोक्यात राहील्या होत्या. या नाटकात ह संवाद बऱ्याच वेळा येतो एवढे आठवतेय. मागचे पुढचे काहीही आठवत नाही. कुठले नाटक होते ते? माहीतीबद्दल आभार!
--प्रभावित