खरंच आवाजाने नुसतं हैराण व्हायला होतं. सिग्नलला गाडी पुढे जाऊ शकत नाही हे दिसत असूनही लोक हॉर्न वाजवतात. प्रत्येक सिग्नल हा तुमची परीक्षा बघतो. नवरात्री, गणपती, दिवाळी हे सगळे सण तर झोपच उडवतात. सगळेच विचार पटले.
-अनामिका.