खरं तर एका वाचनात नीटसे कळले नाही. यातला मुख्य संदेश काय आहे? रिक्षावाल्यांची मग्रुरी, सामान्यांची अगतिकता की एकदा रंगमंच गाजवल्यावर जीवनभर राहणारी अभिनयाची नशा?
(मठ्ठ)अनु.