आपण सर्वच साने गुरुजींच्या कथा रसिकतेने वाचत आहात हे बघून हुरूप वाढला. टंकलेखनाचा उत्साह वाढवणारे प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचेच मन:पूर्वक आभार !