ही बातमी इथे उतरवून ठेवल्याबद्दल धन्यवाद.

हा गट विविध भावना केवळ अक्षरलेखनातून व्यक्त होतील, अशाप्रकारचे "फॉंट' तयार करीत आहे.

पूर्वीच्या हस्तलिखित पत्रांच्या जमान्यात, पत्रातील हस्ताक्षर पाहून पत्रलेखकाच्या त्यावेळच्या मनःस्थितीची थोडी कल्पना येत असे. आता टंकित करणाऱ्याने कोणता टंक निवडला आहे त्यावरून त्याच्या मनःस्थितीची/ स्वभावाची कल्पना येण्याची शक्यता आहे असा एक विचार मनाला चाटून गेला!!