खालच्याच काही शेरात  १ गुरू करता २ लघु ची सूट घेतल्याने इथेही तशी सूट घेण्यास हरकत नसावी. अक्षरगणवृत्तच म्हटले तर मात्र सूट घेऊ नये.  लगालललगा  अशी सूट इतरत्र घेतली असल्यास कौमार्याची असा बदला करायला हरकत नाही असे मला वाटते.