लेख सुंदर झाला आहे. वाचताना "हा प्रसंग आपल्यावर आला तर काय करायचं" ही भीती पावलोपावली जाणवली.
अनुभवकथन काळला भिडणारे झाले. यापुढे कधी गरज वाटली आणि इंटरनेटच्या माध्यमातून(मी भारतात असल्यामुळे) मी आपल्या उपयोगी पडू शकत असले तर जरूर कळवावे...
--अदिती