मी जेव्हा भारतातून अमेरिकेला आले.. तेव्हा मलाही भारतात राहणाऱ्या भावाबहिणींची आणि मित्र मैत्रिणींशी बोलण्याची खूप इच्छा होत होती.... आणि आजही मी रात्री जागी असते की भारतातल्या सकाळी कोणीतरी येईल बोलायला माझ्याशी.. आणि कोणी आलं इंटरनेटवर की खूप बरं वाटतं...
- प्राजु.