मिलिंदराव आवडल्या सर्वच द्विपद्या.

शेवटची नाही झेपली पण.

मन्मथ = मदन (रति-मदन वाला)
पिनाकिन = शंकर

शंकराने तिसऱ्या डोळ्याने मदनाचे भस्म केले, मग हे पिनाक'पाणी' काय आहे?

-भाऊ