अनुभव आणि परिस्थितीला समोरे जाणे, मनापासून आवडले. मी तर लहान पणापासूनच सैनिक शाळेत महाडला, नंतर दिल्लीला राहिलो. तेव्हाचे दिवस आठवले. खूप मस्ती करायचो पण अचानक घरापासून दूर असल्याची जाणीव व्हायची आणि मग फक्त एकांतात वेळ काढायचो. त्यामुळेच आज पण बऱ्याचदा एकटे फिरणे होते.