कविता आवडली.निरोप द्या,माझ्यावर पडदा टाकाहा खेळ चालू दे नवीन शोधा पात्रे .....या ओळी खासच. रात्र कितीशी आता पडली मागे? ऐवजी मला रात्र कितीशी आता उरली हाती?असे करावेसे वाटते.