मी आजच सभासद झालो आहे. थोडे इकडे तिकडे खेळून झाले. आता बाहेर पडण्यासाठी काही नोंद करायची असते का याचा शोध घेत होतो. मी आत आलो तेव्हा तशी खूण कुठेतरी बघितल्यासारखे वाटले पण आत्ता कुठे सापडत नाही. मी जरी पान बंद करून बाहेर पडलो तरी परत आल्यावर मी अजूनही "आलेले सदस्य" याच सदरात दिसतो.