त्यांच्या तंत्रज्ञानात मराठी भाषेचे 'योगदान' नाही म्हणून ते कुरकुरतात ते त्यासाठीच. मराठी भाषा वाल्यांनी काय ते योगदान करून सगळ्या चुका निस्तरून टाकाव्यात. (.. आणि त्यांच्या योगदानाच्या योगस्वीकाराला तयार रहावे  )