जातिनिहाय आरक्षण असू नये हाच तो निकष. आरक्षणाशिवाय तत्सम जातींचा विकास होणार नाही असे आपणास का वाटते. लोकांचा विकास करणे म्हणजे त्यांना गुण सिद्ध करण्याची संधी न देता उच्चशिक्षण देणे आणि नोकऱ्या देणे हेच आहे का ? ज्यांची आकडेवारी इथे आपण दिली आहे त्यापैकी नक्की किती जाती उच्चशिक्षण घेउ शकतील. यांचा विकास करायचा असेल तर नक्की कोठुन सुरुवात केली पाहीजे याचा सरकार कधी विचार करणार आहे कोण जाणे.
- भटजी