अदितीताई..
सुरेख कविता.. बहोत खूब..
रॉय किणीकरांच्या 'उत्तर रात्र' ची आठवण झाली.. अभिनंदन..पुढील लेखनास शुभेच्छा.

नेहमी प्रमाणे आमचा एक खोडकर प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार.