नाट्यछटा आवडली. नाट्यछटा या लेखनप्रकाराचे पुनरुज्जीवन होऊ शकेल यावर विश्वास बळावला. विषय खासच! दुसरा विषय सुचवते .. अभिषेक-ऐश्वर्या विवाह सोहळा..