नाट्यछटा हा फॉर्मच एखाद्याला कृत्रीम वाटणे शक्य आहे. अत्यंत मर्यादित शब्दांत असा एखादा मोठा पसारा मांडणे यात थोडेसे रचणे येणारच. तिथे काही मुद्दाम घडवलेले असे काही आहे असे वाटणे शक्य आहे. (आणि तेही काही हलके-फुलके नव्हे, तर समाजाच्या ढोंगी वर्तणुकीवर प्रकाश पाडणारे असे) हे बाकी खरे नाही.योगायोगाने मी इथे दिलेल्या छटा अशा दुटप्पी वागण्यावर कोरडे ओढणाऱ्या आहेत खऱ्या, पण सर्वच छटांचा असाच उद्देश असतो असे काही नाही.
काही असो, या निमित्ताने थोडेसे मंथन झाले हेही नसे थोडके!
इथे मी संजोपांच्या प्रयत्नावर टिका करत नाही, माझा रोख ह्या नाट्यप्रकारावरच आहे.
इट गोज विदाउट सेईंग!