केवाका,
मस्तच लिहीलंय.
खास करून हत्तेरू, हत्तीरा आणि हत्तीव !
कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय हे जंगल. कुठे ते आठवत नाही.
हां आठवलं! ह्याच घराण्यातला हत्तुल जंगलातल्या उत्तर भागात आपले राज्य येण्यासाठी काहीबाही बोलत असे ते वाचलं होतं खरं.
साती