छायाताई धन्यवाद.

प्लाविका शब्द योग्य वाटतो!

प्लवा बदक म्हणजे तरंगणारे बदक. त्याअर्थी तरंगणाऱ्या अवस्थेला प्लवा म्हणणे योग्यच ठरेल.

कारण ज्या स्थितीत द्रव व वायू अवस्थांची घनता एकच होऊन दोन्ही अवस्था एकमेकांत जोडविरहितपणे (सीमलेसली) विरून जातात त्या अवस्थेस प्लाझ्मा म्हणतात.