शुद्ध मराठी, नमस्कार. प्रतिसादाखातर धन्यवाद.

आयन हा शब्द मुळात इंग्रजी असल्याने आयनायु स्वीकारार्ह वाटत नाही. आयनला मराठीत 'मूलक' असा अर्थवाही शब्द अस्तित्वात आहे. म्हणून 'मूलकायू' असा शब्द घडवता येईल पण तो कितपत स्वीकारार्ह आहे कल्पना नाही.

प्लाझ्माला दुसरा काही समर्पक शब्द थर्मिओनिक्समध्येच मिळवायला हवा आहे.