दोन्हीकडील मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. एका संकेतस्थळावरील लिखाण (अपवादात्मक परिस्थितीशिवाय) दुसरीकडे द्यायचे नाही असे ठरवले असल्याने 'अरे, आपल्याला...' इथे देत नाही. ज्यांना वाचावीशी वाटेल ते तिकडे जाऊन वाचतीलच!
सन्जोप राव