याच हत्तींना त्यांच्याच गोटातून फुटलेल्या (बीन)सोंडेच्या हत्तीच्या मदतीने राज्य टिकवावे लागत आहे. त्यामुळे हे नुसते हत्ती आणि त्यांचा (बीन)सोंडेच्या हत्तीच्या गट बरा की वाघ-माकडांची युती बरी, शेवटी जंगल "राज" म्हटले की हे सारे प्राणी आलेच, "चारा खाण्याऱ्या प्राण्या"च्या राज्या पेक्षा बरे इतकेच काय ते सुख काय? आणि हो.
"त्यांना बिचाऱ्यांना कुठे माहीत होते की माणसांच्या राज्यातही हेच चालते ??" हे हि तितकेच खरे आहे...