स्टेशन अंकित च्या ऐवजी स्टेशन अंतर्गत असावे असे वाटते.

'दूरक्षेत्र' हा शब्द बाह्यविभाग, ग्रामिण विभाग अथवा शहराबाहेरील भाग ह्यापैकी कुठल्या अर्थाने वापरला आहे हे मूळ वाक्य जिथे इंग्रजीत लिहीले आहे तिथूनच समजू शकेल.

कसेही असले तरी 'दूरक्षेत्र' हा शब्द म्हणून मराठी असला तरी इथे तो चुकीच्या अर्थाने वापरला असण्याची शक्यता दाट आहे.