वा, तुमचा लेख फारच आवडला. काम करुन शिवाय स्वयंपाक करायचा, आणि शिवाय व्यायामासाठी वेळ काढायचा!
वजन कमी करण्याची इच्छा असलेल्या पण ते न करु शकणाऱ्या आमच्यासारख्यांच्या मनांतलंच ओळखलं आहे तुम्ही!!