अंकित म्हनजे अंडर.  दूरक्षेत्र म्हणजे एक्स्टर्नल.  थोडक्यात विश्रांतवाडी पोलीसचौकी खडकी पोलीस स्टेशनच्या 'अंडर' असून तिच्या कार्यक्षेत्रात  पुणे शहराच्या बाहेरचा 'एरिया' येतो.