रावसाहेब -
तेवढेच 'ज्ञानप्रकाशां' त ही नाट्यछटा कधीतरी गेल्या आठवड्यात आपल्या अनुदिनीवर वाचली. तेव्हापासून अनेकदा ... वाहन चालविताना, बातम्या ऐकताना, अगदी खेळतानाही अचानकपणे पुन्हापुन्हा कानात घुमते आहे. इतके मार्मिक लिखाण नजरेसमोर आणल्याबद्दल आभार मानायचे पुन्हा राहून जाउ नये यासाठी धडपडीने हा प्रतिसाद उमटवितो आहे.
स्नेहपूर्वक...