कविता खूपच अर्थगर्भ अणि सुंदर जमली आहे. कविता बरीचशी छंदात आहे. कांही ठिकाणी थोडा बदल केला तर ती चालीवर म्हणता येईल. चित्त आणि छाया राजे यांनी सुचविलेले बदल विचारात घ्यावे.
जन्म म्हणू की स्वप्न एक जे सरले? इथेही,
हा जन्म म्हणू की स्वप्न एक जे सरले? असें करतां येईल कां.
मात्र कविता फार सुंदर आहे .
पुढील लेखनाला शुभेच्छा.