खरोखर, नुसतेच वाचूनच तोंडाला पाणी सुटले.

आणि विशेष म्हणजे --

लसूण चांगली ठेचून घ्यावी.
लसूण घातल्यावर ज्योत बारीक करावी.
तेल तापवून ते धुरावल्यावर ....
खोबरे आणि कूट तेल पाझरू लागले की....
रस्सा रटारटा शिजवावा
लसणीचे खरपूस तळले गेलेले तुकडे तरंगताना दिसणे म्हणजे त्या असलीपणाची परमावधी.....

                          -- खरी मजा आणली ती या खास शब्दांनी.

धुरावलेली किंवा जिवंत फोडणी (जाळ होईतो धुरावलेली) पदार्थाला खास स्वाद आणतात हे नक्कीच.