यहाँ भी खुदा है, वहाँ भी खुदा है,
जहाँ नहीं खुदा है - वहाँ कल खुदेगा!

१९९९-२००० साली इथे मुंबईतले बरेच रस्ते खोदलेले होते. तेव्हा एका कर्यक्रमात जावेद जाफरीने हा 'शेर' ऐकवला होता.