श्रीविद्या प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे

मी घेतलेली प्रत मला डेक्कनला International मध्ये मिळाली. पण तिथे अजून एखादी प्रत असेल असे वाटत नाही. प्रकाशकाकडे चौकशी करणे श्रेयस्कर.