नमस्कार,
सर्वप्रथम पुण्यातील पुरुष वर्गातील सगळ्यात धोकादायक अश्या समस्येला कळत नकळत हात घातल्याबद्दल धन्यवाद. मला असं काही वाटत नाही की यापैकी कुठल्याही शाळेतील मुली साध्या असतात. माझी निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
हु:
- आगाऊ
- शिष्ट
- नाटकी
अ:
- हट्टी
- भांडखोर (हा त्यांचा गुणही म्हणता येतो कधीकधी!)
- हेकेखोर
रे:
- खरंतर या शाळेतील फार मुली ओळखीच्या नाहीत पण ज्या आहेत त्यांच्याबद्दल विशेष काहीही लिहिण्यासारखे नाही. :)
वरील सर्व मते ह घ्या!!
चिकू