वश्याचे समजूत घालणे आवडले. (आमच्या कामांत येणाऱ्या निराशांच्या वेळी वशाला/वशीला बोलावणे धाडावे काय विचार करतेय.) यांत्रिक पार्श्वभूमी असल्याने 'फोर्कलिफ्ट' हा काय प्रकार आहे कळले नाही. नावावरुन आणि अंदाजपंचे पुली/चक्री वगैरे वाटते.