मी तुम्हाला समदुःखि आहे असे म्हटले तरी चालेल.

ऑफ़िस, त्यानंतर व्यायाम आणि मग स्वयंपाक हे समीकरण जुळवता किती नाकी नऊ येतात हे अगदी सुरस पद्ध्तीने मांडले आहे.

वाचताना वाटले कि मी सुद्धा लिहायला बसले तर असेच काहितरी लिहिन!

आई सोबतचे संभाषणहि अगदि तसेच....