हा भाग वश्या मुळे जास्त रंगला आहे, लेखनातला तुमचा प्रामाणिक पणा आवडला. अत्यानंद काकां ची मालिका पण अशीच अनुभवांवर आणि प्रामाणिक पणे लिहिलेली आहे. असाच प्रामाणिकपण आपल्या बखरकार व इतिहासकारांनी दाखिवला असता तर आपल्याला माहित असलेला इतिहास वेगळाच असता.