श्री. प्रभाकरराव...
अफलातून लिहिता तुम्ही.... कथेची एक-एक ओळ वाचताना सर्व घडामोडी..
सर्व व्यक्तिरेखा अक्षरश: डोळ्यांसमोर जश्याच्या तश्या उभ्या राहतात...
खरचं... तुमचं फार बारकाईनं लक्ष्य असतं आपल्या आजु-बजू घडणार्या
गोष्टींकडे....