तुमचेही लक्ष होते तर. मीही लक्ष ठेवून होतो. हा एक मोठा टप्पा आहे. मनोगताचे आणि इथल्या लेखकांचे अभिनंदन:) ह्यातल्या कविता किती, लेख किती, चर्चा किती आणि पाककृती किती हे जाणून घ्यावेसे वाटते.
लेख उत्तम झाला आहे, ओंकार.