पठाणांकडून काम करून घेणे काय, नंतर त्यांच्यात जावून त्यांचा पाहूणचार घेणे काय, कोंकणी दशावताराचे खेळे काय, गोरा backpacker (स्टुवर्ट) काय, इदीला संभाळून घेणे काय, आणि आता गीतेतल्या श्लोकांचे निरूपण काय!! अजून काय काय वळसे घेणार की लेखमाला! असेच उत्कंठावर्धक चालूच राहूदे, कधी संपूच नये, अशी वाटणारी ही संपन्न(*) अनुभवमाला!

(* संपन्न म्हणजे खऱ्या अर्थाने संपन्न, आजकाल जसे 'फलाण्या गल्लीबोळातला नवरात्रिचा कार्यक्रम "संपन्न" होतो, तसा नव्हे).

...प्रदीप