हे आरसे बहिर्गोल असतात. त्यामुळे त्यात त्यांच्या आकाराच्या "साध्या" आरशात दिसते त्याहून जास्ती क्षेत्रफळ दिसते. वाहन चालवताना त्याचा फायदा होतो.